Media Room

Avishkar News letter

Avishkar News letter..

Atul Patnkar ( Changes after Corona Virus Impact )

अतुल पाटणकर सर यांनी "कोरोना परिणामानंतरचे बदल" या आपल्या सत्रामध्ये बदलत्या परिस्थितीचा आढावा घेतला. मोठ्या देशांना परिस्थितीचा सामना करता आला नाही .त्यामुळे आर्थिक गणित पूर्णपणे बदलू शकते .कंपन्या, छोटे गुंतवणूकदार ,रियल इस्टेट पर्यटन ,हॉटेल्स ,ट्रान्सपोर्ट यांच्यावर फार मोठा परिणाम होऊ शकेल .ऑनलाइन व्यवहार सर्वच क्षेत्रात सुरू होतील त्यामुळे मोबाईल, नेटवर्क कंपन्या, रोबोटिक्स इत्यादी क्षेत्रात मोठी वाढ होईल .अभ्यासक्रमात स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग हे विषय समाविष्ट होतील. समाजजीवनात शिस्तपालन ..

Jaysudha Naidu ( Clasrrom Management )

सुधा नायडू यांनी त्यांच्या "वर्ग व्यवस्थापन " या सत्रामध्ये अतिशय योग्य अशी उदाहरणे देऊन शिक्षकांनी आपल्या वर्गाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने आदर्श बनवता येईल हेसांगितले. ..

Neeta Patil ( सुंदर माझे घर )

नीता पाटील मॅडम यांनी सुंदर माझे घर या सत्रात घराची एक अतिशय सर्वसमावेशक व्याख्या विस्तृतपणे स्पष्ट केली. ..

Rashmi Ranade. ( Yoga Questions & Answers )

रश्मी रानडे मॅडम यांनी त्यांच्या सत्रामध्ये योग हा व्यापक विषय मांडताना असे सांगितले की योग म्हणजे निरामय जीवनशैेलीसाठी अतिशय उपयुक्त असलेली शास्त्रशुद्ध आणि सर्वसमावेशक संकल्पना आहे . योग म्हणजे एक तत्वज्ञान आहे एक मानसशास्त्र आहे आणि एक उपचार पद्धती देखील आहे. योग म्हणजे फक्त विविध प्रकारची आसने किंवा व्यायाम किंवा ध्यानधारणा नसून अतिशय श्रेष्ठ अशी जीवनशैली आहे . ..

Madhushri Saoiji

मधुश्री सावजी मॅडम यांनी" समग्र शिक्षणा"ची व्याख्या एका फुलाच्या माध्यमातून इतक्या सोप्या पद्धतीने उलगडली की खरोखरच ..

Sakshi Bhalerao ( जीवनशैली )

" जीवन शैली "या सत्रामध्ये आदर्श जीवन शैली म्हणजे काय आणि शिक्षकाची जीवनशैली कशी असली पाहिजे याचे विश्लेषण केले .वैदिक काळातील जीवनशैली आदर्श जीवन शैली मानली जात असे .आहार वर्तन निद्रा नियमन ब्रह्मचर्य या सहा गोष्टीतून ही आदर्श जीवनशैली बनलेली होती. आज जरी जीवनशैली बदललेली आहे तरीही तिचा उद्देश किंवा दृष्टिकोन हा आदर्श आहे .समाजासाठी, कुटुंबासाठी पूरक अशी जीवनशैली एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जाते. संस्कार , शिस्त , नैतिकता या तीनही गोष्टी आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. ..

Dr. Anjali Saxena on Professional & Versatile Teacher: To learn how teachers can be as diverse as vocational teaching and how to meet students' expectations

Dr. Anjali Saxena on Professional & Versatile Teacher: To learn how teachers can be as diverse as vocational teaching and how to meet students' expectations #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe..

Sanjay Salve on Harmony: To find out how to create a harmonious atmosphere and how to create a sense of respect in everyone's mind if the questions are not answered

Sanjay Salve on Harmony: To find out how to create a harmonious atmosphere and how to create a sense of respect in everyone's mind if the questions are not answered #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe..

Dr. Gauri Kulkarni on Precautions during Corona: To learn how to take care of during COVID-19 pandemic disease and how to overcome it

Dr. Gauri Kulkarni on Precautions during Corona: To learn how to take care of during COVID-19 pandemic disease and how to overcome it #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe..

Neha Soman on Student's counseling: To learn what counseling is, its principles & effects and the importance of student counseling for teachers when shaping students

Neha Soman on Student's counseling: To learn what counseling is, its principles & effects and the importance of student counseling for teachers when shaping students #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe..

Prakash Pathak on Mentality and Situation: How the surrounding situation affects you collectively and individually

Prakash Pathak on Mentality and Situation: How the surrounding situation affects you collectively and individually..

Dr. Vishnu Pawar on Dr. B. R. Ambedkar & Constitution: To get a glimpse of Ambedkar's contribution to the Constitution and the salient features of the Constitution

Dr. Vishnu Pawar on Dr. B. R. Ambedkar & Constitution: To get a glimpse of Ambedkar's contribution to the Constitution and the salient features of the Constitution. #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe..

Dr. Preeti Sonar on 7 Habits of an Effective Teacher: Visit our Bhonsala.in website to learn how to do effective teaching in seven simple ways

Dr. Preeti Sonar on 7 Habits of an Effective Teacher: Visit our Bhonsala.in website to learn how to do effective teaching in seven simple ways #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe..

Dr. Dilip Belgaonkar (Interview) Interview: To understand the past history of the organization, its transformation, progress and social contribution through Interview

Dr. Dilip Belgaonkar (Interview) Interview: To understand the past history of the organization, its transformation, progress and social contribution through Interview #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe ..

Suhas Vaidya on Richness of Communication: To learn what communication means or when it happens

Suhas Vaidya Richness of Communication: To learn what communication means or when it happens #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe..

Dr. Unmesh Kulkarni on Memories of Bhonsala: To know the development, progress, cooperation & contribution of the former & present dignitaries of the organization

Dr. Unmesh Kulkarni on Memories of Bhonsala: To know the development, progress, cooperation & contribution of the former & present dignitaries of the organization. #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe..

Shubhangi Belgaonkar, Child Psychology: To understand the rights of children and the provisions of the law.

Shubhangi Belgaonkar, Child Psychology: To understand the rights of children and the provisions of the law. #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe #भोसला..

Prashant Divekar

"अनुभव शिक्षण" या सत्रात प्रशांत दिवेकर यांनी मुर्ता कडून अमूर्ताकडे नेणारे अनुभव शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षकाने करावा हे सांगताना त्यांच्या लहानपणीच्या भूगोलातील गाळाची मैदाने ही संकल्पना प्रत्यक्ष दाखवणारे किंवा शब्द प्रभुत्वाने "खबरदार जर टाच मारुनी "ही कविता जोशपूर्णतेने शिकवणाऱ्या शिक्षकांचे अनेक अनुभव सांगितले . ..

Dr.Dilip Belgaonkar ( Lavanyarkha Mukt Chintan )

मुळातच अतिशय उन्नत असा गर्भितार्थ असलेली बा.भ. बोरकर यांची "लावण्यरेखा " ही कविता. या कवितेवरील मुक्तचिंतनात डॉक्टर दिलीप बेलगावकर सर यांनी मनुष्य जीवनाचे खरे लावण्य, सौंदर्य ,देखणेपण म्हणजे काय हे परिणामकारक शब्दात विशद केले .बोरकरांच्या प्रत्येक प्रभावी शब्दाचा ,उपमांचा अर्थ सांगताना माणूस किती काळ जगतो यापेक्षा तो कसे जगतो आणि इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो हे महत्त्वाचे आहे. माणसाची निरागसता , निस्वार्थीवृत्ती , स्वतः दुःखात राहून देखील इतरांसाठी झटण्याची परोपकारीवृत्ती, जगदोद्धाराचा ध्यास, निर्मितीचा ..

Diliprao Kshirsagar on RSS and Various Fields: To get acquainted with different fields of RSS, work of RSS, RSS family and various branches of RSS

RSS and Various Fields: To get acquainted with different fields of RSS, work of RSS, RSS family and various branches of RSS. #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe #अवकार #राहर #भोसला..

Dr. Neha Shirore : Classroom Teaching: To learn how to teach better classes conducting through epistemology

Classroom Teaching: To learn how to teach better classes conducting through epistemology #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe #अवकार #राहर #भोसला #नाशक..

Vaijayanti Pawar, SWOT Analysis: Visit our Bhonsala.in website to learn what SWOT analysis is and What is its need.

SWOT Analysis: Visit our Bhonsala.in website to learn what SWOT analysis is and What is its need. #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe #अवकार #राहर #भोसला #नाशक..

Vasudev Bidve: Theory of Aarya Attack, to learn why you should study the theory of Arya transition, for What purpose and what can we do for this

Theory of Aarya Attack: To learn why you should study the theory of Arya transition, for What purpose and what can we do for this. #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe #अवकार #राहर #भोसला #नाशक..

Hemant Deshpande: Challenges due to Corona: To know the challenges and opportunities that will be created due to the COVID-19 pandemic disease.

Challenges due to Corona: To know the challenges and opportunities that will be created due to the COVID-19 pandemic disease. #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe #अवकार #राहर #भोसला #नाशक..

Vinayak Govilkar: Chat and Discussion for guidance on how to build your own identity and trust while living as a teacher as a person.

 Chat-Discussion: For guidance on how to build your own identity and trust while living as a teacher as a person. #Avishakar #Rashtraprhari #Bhonsala #CHMES #Nashik #CoronaOutbreak #StayHome #StaySafe #अवकार #राहर #भोसला #नाशक ..

Shubhangi Wangikar ( Stress Management )

"ताणतणावाचे व्यवस्थापन" या सत्रात शुभांगी वांगीकर मॅडम यांनी सद्यस्थितीत ताणाचे व्यवस्थापन कसे करावे हे ..

Dr. Ajit Bhandakkar ( A Role of Yoga In Education )

भांडक्कर सर यांनी "शिक्षण क्षेत्रांमधील योगाचे महत्व " या सत्रात विद्यार्थ्यांसाठी योग किती महत्त्वाचा आहे याचे विश्लेषण केले .भारतीय प्राचीन संस्कृतीतील योग हाच विद्यार्थ्यांच्या यशस्वितेसाठी खरा मंत्र आहे . ..

Abhijit Mule ( लिहिते व्हा ! )

अभिजीत मुळे सरांनी आपल्या सत्रामध्ये "लिहिते व्हा " असा खूप छान संदेश दिला. मनातील विचार कागदावर उतरवणे हे खूप महत्वाचे असते .लेखन हे व्यक्तिगत नोंदी,भविष्यातील संदर्भ ,माहितीच्या प्रसारासाठी महत्त्वाचे आहे . ..

Nitin Garge ( शिक्षकांचे सामाजिक उत्तरदायित्व )

नितीन गर्गे सर यांनी 'शिक्षकांचे सामाजिक उत्तरदायित्व' ह्या आपल्या सत्रामध्ये असे सांगितले की शिक्षकी पेशा हा इतर पेशां पेक्षा वेगळा आहे .कारण तो समाज मनावर संस्कार करणारा पेशा आहे .त्यामुळे शिक्षकांचे वर्तन, त्याचे आचार-विचार हे नेहमी संयमित आणि योग्य पाहिजेत.त्याने शाळेबाहेर देखील काही मर्यादांचे पालन केले पाहिजे . ..

Mrs.Leena Chakraborty ( Creative Teaching )

लीना चक्रवर्ती मॅडम यांनी आपल्या पहिल्याच सत्रात ऑनलाइन शिक्षण यासंबंधी शिक्षकांना मार्गदर्शन केले .यामध्ये झूमॲप याबद्दलची माहिती दिली. त्याद्वारे मुलांना टाटा क्लासच्या माध्यमातून कशाप्रकारे शिकवता येईल हे सांगितले . ..

Mahesh Kulkarni ( Effective Work from home using social media platforms.)

महेश कुलकर्णी सर यांनी आपल्या सत्रामध्ये ऑनलाइन टिचिंग जास्त प्रभावी कशा पद्धतीने करता येऊ शकते याचे अनेक उदाहरणांच्याद्वारे विश्लेषण केले. ऑनलाइन टिचिंग साठी पूर्व नियोजन हे अतिशय महत्त्वाचे आहे .त्यामुळे सुरुवातीलाच एक रूपरेषा तयार करून ठेवावी ज्यामध्ये मीटिंगची सुरुवात आणि सांगता कशी करणार आहोत हे देखील ठरवून ठेवावे .त्याचप्रमाणे विविध आयसीटी प्लॅटफॉर्म चा उपयोग आपण कसा करणार आहोत उदाहरणार्थ टाटा स्मार्ट क्लास त्याचप्रमाणे युट्युब यांचा वापर आपण करणार असू तर त्याचेही पूर्वनियोजन करणे अतिशय महत्त्वाचे ..

Aniruddha Telang ( Net Etiquette During Online Teaching )

अनिरुद्ध तेलंग सर यांनी "वेब कॉन्फरन्सिंग "म्हणजेच"ऑनलाईन मीटिंग" या विषयावर माहितीपूर्ण असे सत्र घेतले. ऑनलाईन मीटिंगमध्ये नेटिकेट्सचे म्हणजेच काही विशिष्ट आचारसंहितेचे पालन केले पाहिजे याचे विश्लेषण केले...