Suhas Vaidya on Richness of Communication: To learn what communication means or when it happens

Central Hindu Military Education Society, Nashik    21-May-2020
Total Views |
 
2. "संवादाची श्रीमंती" सुहास वैद्य यांच्या अतिशय साध्या सोप्या संवादामुळे इतकी आकर्षून गेली की त्यापुढे पैशाची श्रीमंती ही श्रीमंती नसून गरिबी आहे असे नकळत वाटून गेले . शिक्षकांकडे ही श्रीमंती असेल तर विद्यार्थी समृद्ध होऊन देश समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही असे वाटून गेले . संवाद ज्या तीन स्तरावरून साधला जातो ते सांगताना सरांनी अतिशय योग्य उदाहरणे दिली आणि यशस्वी होण्यासाठी संवादाची श्रीमंती आपण वाढवली पाहिजे असे सांगितले. संत रामदासांच्या ज्या ओळी त्यांनी त्यांच्या व्याख्यानात उद्धृत केल्या त्यातूनच जगण्याचे सूत्र समजते जगामध्ये जगमित्र जिभेपाशी आहे सूत्र